Posts

Showing posts from November, 2019

पाडस

Image

The begger

Image
Sanika Bhonge   6 th  Girls THE BEGGAR There he sat on the bare street. Desperate to make ends meet Wistful-eyed thinking of his wife & sons Working day and night, no rest, no fun Carrying his bowl, old and tattered But to him that didn’t matter He only wanted a penny to fall It was the only thing that mattered at all. Praying fervently before every person here Eyes wide in silent hope and fear Ears eager to hear the sound Of a coin hitting the bowl’s ground. His hands shake, ready for the worst Living life as if it were a curse Making him struggle just for survival Just being able to look at the better people The beggar lives on the footpath there The rough tiles, the dirty surface, but he doesn’t care He just wants a mouthful everyday Yes, that his living way He eyes the rich and wealthy men He eyes their comfy and luxurious den He then wishes   at least for a bed He broods over the life he’s l...

मम प्रबोधिनी

Image
प्रांजल अक्कलकॊटकर अध्यापक या रता प्रस्फूर्तिता  प्रतिभामतां उद्बोधने। या रता निष्कामभूत्वा अध्यायिनाम् उत्थापने।। परिभासते यदि तुंगतुल्या द्युतीत कलशै: मंडिता। परिस्पंदति प्रस्फूर्तितानाम् चेतसि मम प्रबोधिनी ।।१।। परिकल्पिता संस्थापिता संवर्धिता संन्यासिभि:। चेतसि धृत्वा व्रतानाम् तै: एव प्रचोदिता।। मातृभूम्यै अर्पणं कृत्वा विरागी उद्यमं। प्रस्थापितं तस्या: इह गर्भगृहे अध्यासनम् ।।२।। आवेष्टिता: आसन् मार्दवेन अनया भेवम अभिन्ना: स्नेहिन: वयम् । अनुसृत्य उपदिष्टम् यथामति: उद्दीपयाम अस्माकं जीवनम् ।। या व्रतस्था श्रमण स्निग्धा स्फुरण श्रेय प्रदायिनी । परिस्पंदति प्रस्फूर्तितानाम् चेतसि मम प्रबोधिनी ।।३।।

सुवर्ण यत्न सिंचन

Image
प्रा. रागिणी नाईक  समन्वयक,  ज्ञान प्रबोधिनी प्रशाला सन १९६९ चा एप्रिलचा महिना. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दोन शिक्षणतज्ज्ञांची समिती केंद्रीय माध्यमिक बोर्डाच्या महाराष्ट्रातील पहिल्या शाळेस मान्यता देण्याच्यानिमित्ताने पाहणी करण्यास आली आहे. पाहणीचे सोपस्कार उरकले. समितीने अहवाल दिला....  "यांच्याकडे शाळेसाठी आवश्यक जागा नाही. अध्यापक नाहीत, शालेय सुविधा नाहीत, त्यासाठी आवश्यक निधी नाही, विद्यार्थीही नाहीत..... परंतु आहेत ध्येयवेडी माणसे, अभिनव कल्पना आणि दुर्दम्य आत्मविश्वास, ज्यावर या समितीचा विश्वास आहे व हा नावीन्यपूर्ण/रोचक असा शैक्षणिक प्रयोग सिद्ध झालेला पाहण्याचे औत्सुक्य आहे.....” ...आणि ज्ञान प्रबोधिनी प्रशालेची मुहूर्तमेढ रोवली गेली. या शून्यातून सुरू झालेल्या एका आगळ्या स्वप्नाची आज ५0 वर्षे पूर्ण होत आहेत.     ज्ञान प्रबोधिनीचे संस्थापक कै. वि.वि. पेंडसे एक द्रष्टे समाजव्रती शिक्षणतज्ज्ञ. स्वातंत्र्यपूर्व  काळात स्वातंत्र्यसाठीच्या लढ्यात अग्रणी राहून स्वातंत्र्यानंतर देशउभारणीच्या कार्याचे असिधाराव्रत आप्पांनी स्वत:हून...

कृष्णबुद्ध चित्र

Image
कलाकाराच्या आयुष्यात ज्या घडामोडी घडत असतात त्या सहजरीत्या त्याच्या कलेतून प्रदर्शित होतात. भगवान बुध्द व श्रीकृष्ण ह्या दोघांच्या जीवनाचा अभ्यास करत असताना तयार झालेले हे चित्र आहे.          दोघेही शांत त्यासाठी निळा रंग वापरला आहे, म्हणले तर दोघे सर्वां सारखे पण तरी सर्वांपासून वेगळे म्हणून लाल रंग वापरला आहे. केशरचना बुद्धा सारखी तर त्यात कृष्णाचे मोरपीस, नेत्र बुद्धासारखे तर कपाळावर कृष्णाचे कुंकू व मूळ भाव शांत जे दोघांचे आहेत.

National wealth: Money, or something more?

Image
Tanvi Joshi 10th  We’re all running a race where the finish line is centered around money. Being rich has become the top goal of many of us. We measure everything from our salaries right up to our dreams and aspirations in terms of money. But is that really the most important thing life has to offer? Should becoming a millionaire really be our finishing line? This is as true for nations as it is for individuals. How “developed” a nation is, is determined in terms of how strong its economy is. Economic development generally refers to an increase in the standard of life and a growth in the GDP. But should a strong economy be the only judgmental criterion of development? No. Money plays an important role in the growth of a nation, but human development is far more important. While progressing together as a nation, the appreciation of everything that truly makes us human is essential. Quality healthcare and education is one of the key aspects of develo...