Posts

Showing posts from October, 2020

कोविड पॉज़िटिव आहात? घाबरू नका हुशार व्हा...कोरोना विषयी सखोल माहिती

  कोविड पॉज़िटिव आहात? घाबरू नका हुशार व्हा...कोरोना विषयी सखोल माहिती  कोविड पॉज़िटिव?घाबरू नका हुशार व्हा.... कोरोना विषयी सखोल माहिती.....  डॉ योजना शहा  मी माझ्या मागील काही लेखा मध्ये  Lockdown मधिल विवेकी नियोजन आणि होमिओपॅथी चे प्रतिबंधक उपाय  यावर लिहिले त्याला प्रचंड प्रतिसाद आपण सर्वानी दिल्या बद्द्ल धन्यवाद.     मी या लेखामध्ये अतिशय महत्वाची माहिती आपणास देणार आहे ती म्हणजे कोरोना झाल्यानंतर काय काळजी घ्यायची काय उपाय योजना करायची. नक्कि कसे कोरोना या आजाराचे अतिशय सुटसुटीत तितकेच जागरूक नियोजन करायचे यासाठी मी तुम्हाला मदत करणार आहें.      बाहेर कोरोना रोगाची दहशत अगदी शिगेला गेली असताना माझ्या निदर्शनास आले कि सर्व सामान्य जनतेला कसलीच नीट माहिती या आजाराची नाहीये.  मला नक्कि कोरोना झालाय का?  मी यातून वाचेल की नाही? मी नक्की आता कोणाला भेटू हॉस्पीटल ला कि फेमिली डॉक्टर ला? मी isolation मध्ये नक्कि किती दिवस रहायचे? मी नक्कि कधी ऑक्सिजन साठी हॉस्पीटल चि माहिती काढून ठेवावी?  मी आहार काय घ्यावा? असे असंख्...