कृष्णबुद्ध चित्र



कलाकाराच्या आयुष्यात ज्या घडामोडी घडत असतात त्या सहजरीत्या त्याच्या कलेतून प्रदर्शित होतात. भगवान बुध्द व श्रीकृष्ण ह्या दोघांच्या जीवनाचा अभ्यास करत असताना तयार झालेले हे चित्र आहे.   
      दोघेही शांत त्यासाठी निळा रंग वापरला आहे, म्हणले तर दोघे सर्वां सारखे पण तरी सर्वांपासून वेगळे म्हणून लाल रंग वापरला आहे. केशरचना बुद्धा सारखी तर त्यात कृष्णाचे मोरपीस, नेत्र बुद्धासारखे तर कपाळावर कृष्णाचे कुंकू व मूळ भाव शांत जे दोघांचे आहेत.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

कविता -.मराठी मुलगी

Creativity

Poem