Posts

Showing posts from August, 2020

Drawing and Painting

Image
 Drawing and Paintings by Arya Phadnis , 10G

Sculpture

Image
A beautiful idol of Lord Ganesha made by Adwita Ket 10th G

स्वरसंवाद

हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात सुमारे चार लाख राग आहेत. प्रत्येक रागाचे आपापले एक वैशिष्ट्य आहे. विविध संगीत प्रकारात या रागांचा वापर होतो. त्यापैकीच काही रागांची माहिती, विस्तार, तो कसा ओळखला जाऊ शकतो व त्यावर आधारित गाणी इत्यादी माहिती स्वरसंवाद! (Swarasamvad!) या  युट्युब चॅनेल द्वारे देण्याचा प्रयत्न सईनेे लॉकडाऊनच्या काळात केला आहे व अजूनही अभ्यास करून नवनवीन राग उलगडण्याचा प्रयत्न करते आहे. राग भूप, राग हंसध्वनी, राग चारुकेशी, राग किरवणी या व अशा २१ रागांचे  व्हिडीओ आत्तापर्यंत बनवले आहेत, त्याची लिंक खाली देत आहोत. https://www.youtube.com/playlist?list=PL4XqjJiFZ40_aLMjmjwjtRXhB22XVAKdi सई वैभव जोशी, इयत्ता दहावी

कविता -निसर्ग

 मी गच्चीत उभी होते, एकटक बघत आणि शांत... चहूबाजूंनी असलेला निसर्ग मला मोहवत होता तरीही मी तशीच उभी होते! इतक्या रंगछटा बघून मन सुखावून गेलेले पण आपल्याला सगळे दुरूनच बघावे लागत असल्याने मन खट्टू झालेले. ते सौंदर्य पाहून आठवले पन्हाळगड ते विशाळगड ट्रेकमध्ये मध्ये लागलेले डोंगर धबधबे, रायरेश्वरला अनुभवलेला शिळंधार पाऊस, राजगडावरील निसरडी वाट आणि अशा किती किती गोष्टी मनात डोकावून गेल्या. तेव्हा अचानक जाणीव झाले की असंख्य सुंदर रंगांनी बनलेला असा हा निसर्ग आहे. तनामनाला शीतलता देणारा निळसर जलदातून पडणारा पाऊस, डोळ्यांना सुखावणारा सृजनाचा हिरवा रंग, धरणीकडे झेपावणाऱ्या धबधब्याचा शुभ्रपांढरा रंग आणि विविधरंगी फुलांची तर कथाच न्यारी! या सर्वांनी भरून गेलेला असा हा ओला निसर्ग..... गडद निळे जल आले डोंगर दरी दगड न्हाले भरलेल्या आभाळावर मोर थुईथुई नाचले हिरव्या पर्वतरांगा हिरवे धरणीतले बीज हिरवे मन माझेही झाले विपुल आनंदे खडकाला झरे फुटले दुग्धापरि शुभ्र रे मनपटलवरचे सारे दुःख दोष मिटले रे सजले रे रंग माझे निसर्गासम सुंदरसे वेचू नितळ सौंदर्यात आयुष्याचे कवडसे....         ...

Drawing & Painting

Image
Drawing & Painting by :Samruddhi kanade,8th girls  

Drawing & Painting

Image
 Drawing & Painting by :Aastha Bagadi 7th girl

Drawing & Painting

Image
 Drawing & Painting by :Samruddhi kanade. 8th girls

Drawing & Painting

Image
 Drawing & Painting by : Aastha Bagadi 7th girls

Life

    LIFE   Life is fair for everyone,thinks god. But is it? I ask my lord.   There are times of happiness,love and care, It looks like life really is fair. But no,wait.Don’t start to frown, You are no king and you have no crown.   This is life,full of ups and downs, There are jokers and also clowns. There’s a time you’re thankful for what you have, Whereas times when you regret being who you are.   Discrimination,de socialisation and deforestation, 3 things that make the world lack in creation. Your race,your face and your caste,does it matter? Oh,no! It shouldn’t.This has to be the past.   Now come,get together,know each other well, Let’s unite,not to fight,this isn’t hell. Life is a lot easier than what you think it is, Give it a try,fall for it,know how it works,here it is.   Your choices make you and you make your life, It can’t be fair or unfair,unless you think and try. All luxuries of l...

Drawing & Painting

Image
Drawing & Painting by : Samruddhi Kanade,8th girls

Drawing & Painting

Image
Drawing and Painting by: Aastha Bagadi,  7th girls

प्रवास जेवणदायी शिक्षणाकडून जीवनदायी शिक्षणाकडे

Image
वा. मिलिंद नाईक प्राचार्य 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळाले. इंग्रज देश सोडून गेले पण इंग्रजांनी घालून दिलेली शिक्षणपद्धती आपण आजही तशीच चालवतो. इंग्रजांनी घालून दिलेल्या शिक्षणपद्धतीचे उद्दिष्टच मुळी केवळ त्यांनी चालवलेल्या उद्योगधंद्यांना कर्मचारी मिळवणे होते. त्या काळात मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण होत होते आणि त्या औद्योगिकरणाच्या झपाट्यात उद्योगांना लागणारे कर्मचारी तयार करणे हेच शिक्षणाचे एकमेव उद्दिष्ट झाले होते. त्या काळात भारतात गरीबीही पुष्कळ होती आणि त्यामुळे भारतातील लोकांनी इंग्रजानी घालून दिलेली जेवणदायी शिक्षणपद्धती स्वीकारणे भाग होते. नोकरी करणे, पैसा मिळवणे, घरदार करणे याच्यापलिकडे जाऊन आयुष्याला काही वेगळे उद्दिष्ट असते याचा त्या काळात संपूर्ण विसर पडला होता. आणि ते स्वाभाविकही होते. पोट भरलेले नसताना अन्य काही उद्दिष्ट ठेवणे हे शक्यही नव्हते. परंतु आता भारतातील परिस्थिती वेगळी आहे. मोठ्या प्रमाणावरती सुधारणा झाल्या आहेत. लोकसंख्येचा एक मोठा भाग आता केवळ पोटासाठी शिक्षण घेत नाही. आणि म्हणून आता जीवनदायी शिक्षणाचा विचार केला पाहिजे. माणसाला त्याच्या अन्न, व...

Drawing and Painting

Image
                                                        Drawing and Painting by :Aastha Bagadi 7th girls

Drawing and Painting

Image
Drawing and Painting by :Anahita Joshi, 7 th Girls

Drawing and Painting

Image
Drawing and Painting by :Samruddhi Kanade,8th Girls

Drawing and Painting

Image
Drawing and Painting by :Samruddhi Kanade,8th Girls