स्वरसंवाद
हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात सुमारे चार लाख राग आहेत. प्रत्येक रागाचे आपापले एक वैशिष्ट्य आहे. विविध संगीत प्रकारात या रागांचा वापर होतो. त्यापैकीच काही रागांची माहिती, विस्तार, तो कसा ओळखला जाऊ शकतो व त्यावर आधारित गाणी इत्यादी माहिती स्वरसंवाद! (Swarasamvad!) या युट्युब चॅनेल द्वारे देण्याचा प्रयत्न सईनेे लॉकडाऊनच्या काळात केला आहे व अजूनही अभ्यास करून नवनवीन राग उलगडण्याचा प्रयत्न करते आहे. राग भूप, राग हंसध्वनी, राग चारुकेशी, राग किरवणी या व अशा २१ रागांचे व्हिडीओ आत्तापर्यंत बनवले आहेत, त्याची लिंक खाली देत आहोत.
https://www.youtube.com/playlist?list=PL4XqjJiFZ40_aLMjmjwjtRXhB22XVAKdi
सई वैभव जोशी, इयत्ता दहावी
Comments
Post a Comment